Dattakrupa Clinic – Dr. Jaywant Kale (BAMS)) - Medical Clinic in Guruwar Peth, Satara
दत्तकृपा क्लिनिक – समर्थ मंदिर चौक, सातारा दत्तकृपा क्लिनिक & मेडिकल येथे Dr. Jaywant Kale (B.A.M.S.) हे अनुभवी डॉक्टर 1986 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. येथे रोज सकाळ व सायंकाळ OPD उपलब्ध आहे. सर्वसाधारण आजार, ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी, पोटाचे आजार, BP, Sugar यांची तपासणी व योग्य उपचार दिले जातात. रुग्णांशी शांतपणे संवाद, नीट तपासणी आणि समजावून सांगणारा उपचार हे आमचे वैशिष्ट्य आहे. क्लिनिकसोबतच मेडिकल स्टोअर उपलब्ध असल्यामुळे औषधे सहज मिळतात. 📍 पत्ता: समर्थ मंदिर चौक, सातारा ⏰ OPD वेळ: सकाळ 9.00 ते 1.00 | सायंकाळ 6.00 ते 9.00 विश्वासार्ह उपचार • अनुभवी डॉक्टर • नियमित OPD
Google reviews
Experienced doctor nice diagnostic.
Well experience doctor and good service
सर्वोत्तम सेवा योग्य दरात छान उपचार
Mafak fee yogya upachar
Best treatment in minimum rate Do visit here
